विभाग
जमा लेखा विभाग
जमा लेखा विभाग पालिका मुख्य लेखा परीक्षक हे जमा लेखा विभागाचे प्रमुख असतात.त्यच्या अधिपात्याखाली वरिष्ठ लेखा परीक्षक , निमंस्तर लेख परीक्षक ,लिपिक ईत्यादि कामे करत असतात.पालिका जमा लेखा विभागांचे कार्य हे मुंबई महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ , महाराष्ट्र राज्य सरळ सेवा अधिनियम ,महानगर पालिकेने निच्छित केलेली शासकीय नियमावली नुसार पार पाडली जातात .
कार्ये आणि कर्तव्ये
- पालिकेत जमा झालेले पैसे गोळा करणे आणि ते पैसे महानगर पालिकेच्या बँक खात्यात भरणे .
- पालिका निधीचे जमा लेखा परीक्षण करणे .
- मुंबई महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ नुसार स्थायी समितीचे आज्ञा पाळणे
- जमा लेखा परीक्षणाची नियमावली तयार करणे .
- वित्तीय विभागाची तपासणी करणे व लक्ष देणे .
- मुंबई महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ विभाग क्रं १०५ नुसार आठवड्यातील वित्तीय व्यवहार तपासणे .
- मुंबई महानगर पालिका अधिनियम कायदा१९४९ विभाग क्रं १०६ नुसार स्थायी समितीला आठवड्यातील जमा लेखा परीक्षणाचे रिपोर्ट सादर करणे .
विभाग प्रमुख

विभागाचे नाव | |
विभाग प्रमुखाचे पद | |
शिक्षण | |
पत्ता | |
संपर्क | |
प्रतिक्रिया |