विभाग
स्थानिक रहिवाशी कर
कार्ये आणि कर्तव्ये
- जे .सी .एम .सी . महानगरपालिका क्षेत्र मध्ये मागवण्यात आलेल्या कोणत्याही मालाचे उपभोग ,वापर किवा विकणे हे अभिप्रेत आहे की एल .बी .टी. अधिकाऱ्याच्या विवरण ,क्रमांक ,एकूण संख्या ,वजन,मापे , मूल्य हे नियमात नुसार पूर्ण शहानिशा व संतुष्ट
झाल्यावर एल. बी. टी. अधिकाऱ्याकडून त्या रकमेचा भरणा होतो .त्या नंतर एल .बी.टी . आधीकाऱ्याच्या स्वाक्षरी ने पावती बनते ती सहकाऱ्यास सुपूर्द होते .