विभाग
आरोग्य विभाग
कार्ये आणि कर्तव्ये
- खालील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम पालिकेच्या आरोग्य विभाग कडून राबवले जातात : .
- राष्ट्रीय कुटुब कल्याण योजना
- पुनरुत्पादन आणि बाल आरोग्य योजना
- राष्ट्रीय दमा नियंत्रण आणि संशोधन योजना
- राष्ट्रीय कृष्ट रोग उन्मूलन योजना
- राष्ट्रीय मलेरिया उन्मूलन योजना
- राष्ट्रीय दृष्टिहीनता नियंत्रण योजना
- राष्ट्रीय एड्स नियंत्रण योजना
- महामारी नियंत्रण योजना
- पल्स पोलियो योजना
- शाळेतील मुलाचे आरोग्य योजना
विभाग प्रमुख

विभगाचे नाव | |
विभाग प्रमुखाचे पद | |
शिक्षण | |
पत्ता | - |
संपर्क | - |
प्रतिक्रिया | - |